M
Meera Pawar
Good_Morning · Marathi · Friendship
ताकात लोणी असेल तर काही हरकत नाही, पण लोण्यात ताक नसावं.... कोळश्यात हिरा असेल तर काही हरकत नाही, पण हिर्यात कोळसा नसावा.... विषामध्ये मिठाई असेल तर काही हरकत नाही, पण मिठाईत विष नसावं.... पाण्यात बोट असेल तर काही हरकत नाही, पण बोटीत पाणी नसावं.... त्याचप्रमाणे राजकारणात मैत्री असेल तर काही हरकत नाही, पण मैत्रीत राजकारण नसावं.... 🌹शुभ सकाळ🌹
20 likes
69 shares