तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत, मी नाही दिला... पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय. ते येत्या गुढी पाडव्याला तुमच्या घरी येतील. त्यांची नावं आहेत... सुख, शांती, समृद्धी...!!! चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा by हिंदू आहोत, गर्व असलाच पाहीजे , 2 दिवस आगोदर शुभेच्छा💐💐💐 पोहचल्याच पाहीजेत.
195 likes
84 shares