S
Saanvi Singh
Good_Night · Marathi · Romantic
तिचं कामच आहे आठवत राहणे, ती कधी वेळ काळ, बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते, कधी हसवते तर कधी रडवून जाते. असे माझे विरह प्रेम. good night my all friends
222 likes
53 shares