Back to feed
R
Reyansh Rao Love · Marathi · Missing

तुजी आठवन काढु कशाला श्वसात माझ्या        रूतलास तु माजा  श्वास ओढु कशाला त्यात तु निघायला आडकशील तिथे दुर        जाऊन कुठेतरी माजा श्वास मी थाबयु कश्याला सागराच्या         लाटा सतत सांगत होत्या शांत ते च्या वेलेला  माझ्या दु:खाच्या ओहटया...

0 likes 0 shares
WhatsApp