*ताज हाॅटेल जळत होते लाल रक्त गळत होते खरे भक्त साळसकर🇮🇳 दुर शासना आळसकर पुन्हा 26-11 नको कसाब सारखा छोकरा नको नापाक पाकडे भामटे होते शरथी ने लढणारे कामटे🇮🇳 होते तुकारामाने🇮🇳 कमाल केली कसाबाला पकडून धमाल केली लढता- लढता शहिद झाले तेव्हा आम्हाला माहित झाले नांगरे पाटलांचा विश्वास होता ताज हाॅटेल चा अभ्यास होता आत शिरुन आंतकी मारले ओलीस धरलेले नागरीक तारले नमन त्यांच्या कार्याला आहे सलाम त्यांच्या शौर्याला आहे 26-11 भावपूर्ण श्रध्दांजली जय हो मुम्बई पोलीस *🇮🇳🕯वीर जवान तूझें सलाम🕯🇮🇳* 🕯🕯🕯 *जय हिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳*
164 likes
75 shares