Back to feed
A
Atharv Sharma Love · Marathi · Motivation

"तुझा हात माझ्या हातात" •♥• निराशेच्या रात्रीत •♥• •♥• आशेच्या किरणात •♥• •♥• असावा तुझा हात •♥• ... •♥• ...माझ्या हातात... •♥• !~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!! •♥• शांत सावलीत •♥• •♥• रख रखित उन्हात •♥• •♥• असावा तुझा हात •♥• •♥• ...माझ्या हातात... •♥• !~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!! •♥• यशाच्या शिखरावर •♥• •♥• अपयशाच्या उम्बरठयावर •♥• •♥• असावा तुझा हात•♥• •♥•... माझ्या हातात... •♥• !~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!! •♥• दुखाच्या ओझरत्या स्पर्शात •♥• •♥• सुखाच्या ओसंडत्या हर्षात •♥• •♥• असावा तुझा हात •♥• •♥•... माझ्या हातात... •♥• !~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!! •♥•आयुष्यात येणा-या प्रत्येक क्षणात•♥• •♥•आणि जाणा-या श्वासात सुद्धा•♥• •♥•असावा तुझाच हात•♥• •♥•माझ्याच हातात •♥• !~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!!

0 likes 0 shares
WhatsApp