Back to feed
V
Vivaan Verma Love · Marathi · Missing

तुझ्या आठवणी म्हणजे... मोरपिसाचा हळूवार स्पर्श तुझ्या आठवणी म्हणजे... नकळत निर्माण होणारा हर्ष तुझ्या आठवणी म्हणजे... स्वप्नांनी सजवलेलं एक गाव तुझ्या आठवणी म्हणजे... विरह सागरात हरवलेली नाव तुझ्या आठवणी म्हणजे... आयुष्य जगण्याची आशा

0 likes 0 shares
WhatsApp