Back to feed
S
Saanvi Das Love · Marathi · Missing

तुझ्या आठवणीच्या जगतात या डोळ्यातल्या आश्रुना जागा देऊन थकलोय मी माघार घ्याला शिकलोय..ह्रुदयाचे झाले तुकडे तुकडे ह्या प्रेमाचा वाळवंटात ते वेचायला कंटाळलोय मी माघार घ्याला शिकलोय..हजार दा येउदे समुद्र लाटा खऱ्या पाण्याच्या अंगावर कण कण मिसळलोय मी माघार घ्याला शिकलोय..झगडत नहीं त्या कळोखाशी त्याच्या मध्ये स्वतःला सामावून जायला निघालोय मी माघार घ्याला शिकलोय..तोडून अणायचे होते तुझ्यासाठी आकाशातले तारे म्हणून दूर गेलोय मी माघार घ्याला शिकलोय..जीवनाचा सरीपाट हा मोडायचा कस काय कारण आठवणीना मुकलोय मी माघार घ्याला शिकलोय...💝💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp