Back to feed
A
Aarav Das Love · Marathi · Missing

तुझ्या शब्दांची वाट पाहण्यातच कितीतरी कविता लिहून झाल्यात कागदावर उतरलेल्या सार्या कविता तुझ्या आठवणींना पिऊन आल्यात

0 likes 0 shares
WhatsApp