Back to feed
S
Saanvi Sharma Love · Marathi · Missing

तुझ्या सगळ्या आठवणी माझ्या ह्रदयाच्या जवळ खेळतात ग आणी खेळता खेळता त्याच आठवणी माझ्या काळजाला लाथाळतात डोळ्यात आसवांची गर्दी होते आज तुझी मला खूप आठवण येते ग Good night friends

0 likes 0 shares
WhatsApp