तुझ्या सोबत पुर्ण जिवन नाही,,, पण एक दिवस तुझ्या सोबत जगायचय... त्या दिवसा मधे तुझच स्वप्न पहायचय... काही नको सखे मला तुझ्या कडुन,,, जिवनातील एकच दिवस मागतोय तुझ्या कडुन... जिवन भर नाही, पण त्या एका दिवसा साठीच... तुला माझी झालेली पहायचय... माझे केव्हाच पुर्ण न होनारे स्वप्न,,, त्या दिवशी पुर्ण करायचय... त्या एका दिवसा मध्ये तुलाच पहात रहायचय... मला माझे पुर्ण आयुष्य त्या दिवसाच्या आढवणीतच जगायचय... तुला त्रास द्यायला नाही आवडत मला... पण काय करु तुझ्या वाचुन करमतच नाही मला... सतत वाटतय तुझ्याशी बोलत रहावे,,, पण माझ्या बरोबर बोलायला वेळच नसतोय ना तुला... त्या दिवशी चर्च मध्ये घेउन जायचय तुला... तुझ्या सोबत पावसात खुप भिजायचय मला... तुझा तो एक दिवस फुकट जाईल म्हणुन,,, माझे पुर्ण आयुष्य देईन मी तुला... भेटेल का ग तुझ्या आयुष्यातील एक दिवस मला......!!! लव्ह यू चिऊ. ...........
0 likes
0 shares