तुझ्या_आठवणी मनाच्या पुस्तकात गुलाबाची फूल_बनून राहिल्या💞 जाई_जुईचा गजरा माळून 🌺त्या मलाही फुलवत राहिल्या💘 कधी कंगनांची किणकिण कधी पैंजणांची छुमछुम💞कधी स्पंदनांचे नाद_बनून मनामध्ये वाजत राहिल्या😘💘 आता मी आहे आणि तुझी आठवण आहे💕 माझ्या विरक्त_जीवनात तेवढीच आता साठवण आहे😘💞 💖💖
0 likes
0 shares