Back to feed
A
Anaya Joshi Love · Marathi · Missing

तुझ्याशी खूप बोलावेसे वाटते … पण शब्द चुकण्याची भीती वाटते तुझ्या खूप खूप जवळ यावेसे वाटते पण विरहाची भीती वाटते तुझ्या सोबत चालावेसे वाटते पण रस्ता चुकण्याची भीती वाटते .... प्रेम .....

0 likes 0 shares
WhatsApp