Back to feed
D
Dhruv Mehta Love · Marathi · Missing

तुझ्यासाठी माझे डोळे भरून येतेत ग वाईट वाटत मला माझ्या डोळ्यातल पाणी पुसायला हात तुझा नसतो डोळ्यातील पाणी पुसून मी परत तुझ्या आठवणीत झोपी जातो स्वप्नात तरी तू माझी होशील ह्याच आशेवर जगतो

0 likes 0 shares
WhatsApp