Back to feed
R
Reyansh Joshi Good_Night · Marathi · Romantic

*तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी.....* *जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या* *जन्मातील भेटीसाठी......* *तूम्ही सुखी राहा हि विनंती आहे* *माझ्यासाठी. .....* *कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या* *मैत्रीसाठी.....* *🙏🙏शुभ रात्रि 🙏🙏*

179 likes 28 shares
WhatsApp