R
Riya Verma
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
तत्कालीन काळात पळत्या घोड्याला एका पायावर उभे करणारे आणि डोळ्याची पापणि मिटेपर्यंत गर्ररर... दिशी वळवनारे या जगाच्या पाठीवर फक्त एकच यौद्धे होते त्यांचे नाव "संभाजी"। आजच्याच् दिवशी धाकल धनीं राजं झालं। अरे तब्बल १४० लढाया करुन एकातही हार नाही आणि तह सुद्धा नाही। तब्बल ९ वर्ष छाव्या सारखा लढत होता छाव्या सारखा। अशा या पराक्रमी राजांना माझा त्रिवार मानाचा मुजरा!!! बोला प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, राजकारण धुरंदर, रणधुरंदर, संस्कृत पंडीत, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंतयोगि, छत्रपति श्री श्री श्री "संभाजी महाराज" की... जय।
186 likes
47 shares