तीन मित्र S.T. बस मधून जात असतात बस थांबते तिघेही मित्र बस मधून उतरतात बस 10 मीटर पुढे जाते तितक्यात गाडीवर दरड कोसळते बस मधील सगळी माणसे मरतात 😔😔 पहिला मित्र ---- *नशीब आपण इथेच उतरलो , नाहीतर आपण पण मेलो असतो....!* दुसरा मित्र..... *हो रे खरंच* तिसरा मित्र ----- *नाही रे जर आपण इथे उतरलोच नसतो तर बस इतक्यात आजून पुढे गेली असती आणि सगळे वाचले असते...* *It‘s a fact...* *विचार चांगलाच करा.... तुम्ही जसा विचार कराल तसच तुम्हाला जाणवेल.*👍
247 likes
84 shares