तीन म्हातारे देवाला प्रश्न विचारायला गेले.......... . . 👉 पहिले अमिरिकन म्हाता-याने विचारले की देवा माझा देश वर्णद्वेशातून कधी मुक्त होइल ? . देव म्हणाला १०० वर्षांनी. म्हातारा रडायला लागला म्हणाला ते पहायला मी नसणार.. . . 👉 नंतर रशियन म्हाता-याने विचारले की माझा देश कधी धनसंपन्न होणार ? . देव म्हणाला ५० वर्षांनी म्हातारा रडायला लागला आणि म्हणाला ते पहायला मी नसणार.. . . 👉 शेवटी भारतीय म्हाता-याने विचारले की माझा देश भ्रष्टाचारमुक्त कधी होणार ? . . त्यावर देव रडायला लागला आणि म्हणाला ते पहायला मी नसणार !! 😀😜😂
246 likes
39 shares