S
Sara Malhotra
Friendship · Marathi · Friendship
तुमच्या सारखे ❤जीवाला जीव देणारे 👬मित्र मला मिळाले यातच माझं 😍समाधान दुसरी कोणतीही अपेक्षा नाही माझी,अशीच साथ आणि असेच प्रेम राहुद्या,जर माझ्याकडून काही चुकले असेल तर दुसऱ्यांना सांगण्याआधी मला सांगा तरी हि माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला मोठया मनानं माफ करावे🙏आणि आपली मैत्री अशीच गोड राहुदेल हीच देवाजवळ मागणी. आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या हीच देवाला मागणी करतो,एकवेळ शत्रू पुढे गेला तरी चालेल पण मित्र मागे राहता कामा नये... सर्व काळजांच्या ठोक्यांना❤ 🎊🎊HAPPY 🎊🎊 FRIENDSHIP DAY
59 likes
14 shares