Back to feed
A
Atharv Reddy Love · Marathi · Rain

तिला पाऊस आवडतो आणि मला पावसात ती ... तिला पाऊस आवडतो आणि मला पावसात ती ... तिला भिजायला आवडत मला भिजताना ती ... तिला भिजायला आवडत मला भिजताना ती ... तिला बोलायला आवडतंआणि मला बोलताना ती .... तिला बोलायला आवडतं मला बोलताना ती ... पण मला ती खुप आवडते मला ती खुप खुप आवडते पण तिला मी आवडत नाही .... .....तुझाच मितवा

0 likes 0 shares
WhatsApp