V
Vanya Singh
Friendship · Marathi · Friendship
★★ तीळात मीसळला गुऴ त्याचा केला लाडु ★★मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू ★★ तीळ आणि गुऴा सारखी राहावी आपली ★★मैञी घट्ट, आणि मधुरही ★★ऩात्यातील कटुंता इथेच संपवा ★★तीळगुळ घ्या नी गोड गोड बोला ★★झाले गेले वीसरून जाऊ ★★तीळगुळ खात गोड गोड बोलू★★★ *संक्रांतीच्याहार्दीक शुभेच्छा*
108 likes
82 shares