Back to feed
S
Sahil Sharma Friendship · Marathi · Friendship

★★तिऴात मिसऴला गुऴ त्याचा केला लाडु ★★मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू ★★तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली ★★मैञी घट्ट, आणि मधुरही ★★ऩात्यातील कटुंता इथेच संपवा ★★तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला ★★झाले गेले विसरून जाऊ ★★तिळगुळ खात गोड गोड बोलू★★★ संक्रांतीच्या­ हार्दीक शुभेच्छा.

235 likes 78 shares
WhatsApp