Back to feed
K
Kavya Chauhan Life · Marathi · Life

थोडी Touchy थोडी lovely Cute लव्ह स्टोरी ती : यार मला तुझ्याशी काही बोलायचंच.. तो : हा बोल ? ती : तु मला विसरून जा तो : काय ???? पागल झालीस काय ? काय बोलतेस हे ? मी तुझ्याविना राहिल कसा विचार केलास तु ? यार i can"t live without u.. plz असे नको बोलू ती : sorry यार पण विसर मला आता message नको करू मला आता please.. bye . ( मध्यरात्री ) . ती : झोपला नाहीस काय ? ती : नाही अजुन नाही. तो : ok..bye.. ती : bye . ( काही मिनीटां नंतर ) . ती : अजुन पण नाही झोपलास ? तो : नाही पण तु तरी कुठे झोपली आहेस अजुन ? ती : हो, मला झोप नाही येत म्हणून. तो : का...! ती : ( रागात ) तु मला gud night नाही बोलला अजुन पर्यंत खुप वेळांपासून विचार करते कि, आत्ता बोलशील पण तु आहेस कि बोलतच नाही तो : ओके बाबा, sorry gud night झोप आता.") ती : ok gud night .. . ( परत काही मिनिटांनी ) . ती : आत्तापण नाही येत झोप जसे रोज बोलतो तसे बोल ना gud night.. मग झोप येईल बहुतेक.. तो : ओके पिल्लू, gud night i love you so much ती : बस बस.. फक्त gud night बोलण्यास सांगितले होते.. i love u नाही तो : ओके बाबा sorry तो मना मधे विचार करतो, पागल ईतक पण नाही समजत तुला, माझ्या i love u शिवाय झोपु शकत नाहीस मग माझ्या शिवाय आयुष्य कसे काढशील ?

86 likes 75 shares
WhatsApp