Back to feed
S
Sai Agarwal Friendship · Marathi · Friendship

थोडा व्हिस्कीचा गंध घ्या थोडा चकण्याचा छंद घ्या उरात भरून आनंद घ्या, आलाय पाऊस थोडी पिऊन घ्या सर्दी पडसे रोजचेच, त्याला औषध तेच तेच प्यायचेच आहेत नंतर काढे आधी अमृत पिऊन घ्या, आलाय पाऊस थोडी पिऊन घ्या बघा निसर्ग बहरलाय, गारव्याने देहही शहारलाय मनही थोडं मोहरून घ्या, आलाय पाऊस थोडी पिऊन घ्या.... *माझ्या हौशी मित्रांना समर्पित* 😜 🍺🍺

188 likes 87 shares
WhatsApp