Back to feed
V
Vivaan Singh Life · Marathi · Life

दुःख आपले कुणाला सांगायचे नसते, ते डोळ्यांच्या पापणी आड लपवायचे असते.. कितीही जखमा जरी झाल्या मनावर, आपल्या मुक ओठांना हसवत ठेवायचे असते..

107 likes 51 shares
WhatsApp