Back to feed
R
Rudra Malhotra Friendship · Marathi · Friendship

दुःख वाटतं...जेव्हा😜😋 . . मित्राला रोज सकाळी दुधाची थैली आणताना आणि कचरा टाकताना पाहतो.....😔 . . ज्याच्या लग्नात आम्ही *आया है राजा* या गाण्यावर डान्स केला होता.... 😂😂😂😂😂

243 likes 46 shares
WhatsApp