Back to feed
K
Krishna Chauhan Good_Night · Marathi · Life

*दुःखाचे डोंगर कोसळले तरी आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले..* *सुखाचे पडणारे हळुवार चांदणे आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले..* *फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले..* *आपल्यासारखी गोड माणसे भेटली आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले..!!* *🍂🍃🍂 शुभ रात्री

139 likes 67 shares
WhatsApp