Back to feed
S
Saanvi Verma Good_Night · Marathi · Life

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही* *आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही* *यालाच जीवन म्हणतात*. *किती दिवसाचे आयुष्य* *असते*? *आजचे अस्तित्व उद्या नसते*, *मग जगावे ते हसून-खेळून* *कारण या जगात उद्या काय* *होईल* *ते कोणालाच माहित नसते*.. *म्हणुन*, *आनंदी रहा*. 💐*🌹💐 शुभ रात्री

159 likes 13 shares
WhatsApp