D
Diya Das
Good_Night · Marathi · Life
*दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,* *आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.* *यालाच जीवन म्हणतात . किती दिवसाचे आयुष्य* *असते ??* *आजचे अस्तित्व उद्या नसते*, *मग जगावे ते हसून-खेळून.* *कारण या जगात उद्या काय* *होईल* *ते कोणालाच माहित नसते*.. *म्हणुन*,. *आनंदी रहा* 🙏🏻 *शुभ रात्री* 🙏🏻
96 likes
77 shares