Back to feed
P
Prisha Das Good_Night · Marathi · Life

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही...यालाच जीवन म्हणतात... किती दिवसाचे आयुष्य असते??? आजचे अस्तित्व उद्या नसते... मग जगावे ते हसून-खेळून.. कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते..... शुभ रात्रि ...!!!!!

250 likes 83 shares
WhatsApp