Back to feed
A
Anaya Bhat Life · Marathi · Life

दुःखाला सांगा "खल्लास" प्रत्येक दिवस असतो "झक्कास" नका होवू कधी "उदास" तुम्ही आहात एकदम "खास" आनंदी रहा प्रत्येक "क्षणास" प्रत्येक क्षण जगायचा ठेवा मनी "ध्यास" -`-असू द्या स्वतःवर _`_`_नेहमी "विश्वास" सर्व मिंत्राना सभ-प्रभात सुभ-सकाळ

60 likes 63 shares
WhatsApp