Back to feed
I
Ishaan Mishra Shivaji · Marathi · Shivaji_Pride

दगड झालो तर सह्याद्रीचा होईन। माती झालो तर महाराष्ट्रची होईन। तलवार झालो तर भवानी मातेची होईन। आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर मराठीच होईन। 🚩महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩

89 likes 33 shares
WhatsApp