A
Asha Rao
Love · Marathi · Motivation
दोघांच्या नात्याला काय नांव आहे हे महत्वाचे नाही, नात्या मधील भावना कशी आहे हे महत्वाचे आहे .... राधा आणि कृष्ण हे फक्त एकमेकांचे सखे सोयरे होते पण अजूनही संपूर्ण जग त्यांना Best Couple म्हणते💑👩❤👩👨❤👨
0 likes
0 shares