दत्त दत्त दत्ताची गाय ; गायच दुध , दुधाची साय ; सायच दही , दह्याच ताक ; ताकाच लोणी , लोण्याच तुप ; तुपाची धार : दत्त दत्त दत्ताची गाय ; !! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !! !! श्री दत्त जयंतीच्या सर्वांना मना पुर्वक मंगलमय शुभेच्छा !!
239 likes
90 shares