*दत्त दत्त दत्ताची गाय ;* *गायच दुध , दुधाची साय ; सायच* *दही , दह्याच ताक ; ताकाच लोणी , लोण्याच तुप ; तुपाची धार : *दत्त दत्त दत्ताची गाय ; !!* *दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!* *!! श्री दत्त जयंतीच्या सर्वांना मना पुर्वक मंगलमय शुभेच्छा !!*
135 likes
36 shares