Back to feed
A
Aadhya Sharma Good_Morning · Marathi · Friendship

*दुध जेवढे घट्ट तेवढी* *त्याची साय घट्ट बनते* 🎶 *त्याचप्रमाणे विश्वास जेवढा घट्ट तेवढे नाते अधिक घट्ट बनते मग ते मैत्रीचे असो किंवा प्रेमाचे* *त्यासाठी गैरसमज दुर करा विश्वास वाढवा नाते घट्ट करा* .. 🙏🌷 *सुप्रभात*🌷🙏🏻 🙏 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*🙏

196 likes 68 shares
WhatsApp