Back to feed
A
Aarav Malhotra Life · Marathi · Life

दिल से. .... . !! जय हरि माऊली !! प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दु:खही आहे , दुस-याच्या नशीबावर आपलं नशीब घासत बसून उपयोग नाही, आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा कारण समर्थ सांगून गेलेत......! ॥ जगी सर्व सुखी असा कोण आहे ॥ ॥ विचारी मना तूच शोधुनी पाहे I

78 likes 2 shares
WhatsApp