Back to feed
R
Rohan Rao Good_Morning · Marathi · Friendship

●☘🌺‼ दिल से. .. *मैत्री* ‼🌺☘● ......................🌹...................... पानाच्या हालचाली साठी, वारं हवं असतं ... मन जुळण्या साठी, नातं हवं असतं ... एक सुंदर नात्यासाठी, विश्वास हवा असतो ... त्या विश्वासाची पहिली, पायरी म्हणजे? *" मैञी "* मैञीचं नातं कसं, जगावेगळं असतं ... रक्ताचं नसलं तरीही, मोलाचं असतं ... .....................🌹...................... ☘दिल से. ...मैत्री. .🌸 GOOD Morning ☺☺☺☺

106 likes 78 shares
WhatsApp