S
Sara Deshmukh
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
देवा कडे पाणी मांगितलं तर समुंद्र दिला... फुल मांगितला तर बागच दिले.... घर मांगितला तर राजवाडा दिला.... देवा पाशी देवच मांगितले तर त्यांनी शिवबा सारखा राजा दिला.... !! जय भवानी !! !! जय जिजाऊ !! !! जय शिवाजी !! !! जय शंभूराजे !! हर हर महादेव ...!!!
131 likes
26 shares