S
Sara Bose
Friendship · Marathi · Friendship
*दिवा मातीचा आहे की सोन्याचा* *हे महत्त्वाचं नसून* *तो अंधारात प्रकाश किती देतो* *हे महत्त्वाचं आहे* *त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की* *श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून* *तो तुमच्या संकटात किती* *खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो* *हे महत्त्वाचं आहे..* *🌸🍁🌞shubha prabhat 🌞🍁🌸* 🎭हाक तुमची...साथ आमची🎭
141 likes
38 shares