Back to feed
V
Vihaan Agarwal Life · Marathi · Life

*देवाची मूर्ति विकत घेताना, रुपयांचा भाव करतात.* *आणि* *तीच मूर्ति घरात आली की देवाकडे कोटी मागतात.* *खरच........* *अंधार असतो मनात *आणि* *दीवा लावतात देवळात...* *🌷शुभ सकाळ* 🌷

68 likes 24 shares
WhatsApp