K
Kunal Das
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
देवाला पुजणा-या महिला, देवदासी झाल्या... खंडोबाला पुजणा-या महिला, मुरळ्या झाल्या... विठ्ठलाला पुजणा-या महिला, वारकरी झाल्या.. पण माझ्या " सावित्री व जिजाऊ ना" पुजणा-या महिला,त्यांना वंदन करणा-या महिला, त्यांचा अभ्यास करणा-या महिला, शिक्षिका झाल्या, मुख्याध्यापिका झाल्या, पोलिस झाल्या, सदस्य झाल्या, सरपंच झाल्या, ग्रामसेविका झाल्या, नगरसेविका झाल्या, नगराध्यक्ष झाल्या, महापौर झाल्या, कलेक्टर झाल्या, मंञी झाल्या, मुख्यमंत्री झाल्या, प्रधानमंत्री झाल्या आणि राष्ट्रपती झाल्या।। महिला दिनाच्या शुभेच्छा !!!! ।।,जय जिजाऊ ।। जय सावित्री।। ।।जय शिवराय।।
61 likes
51 shares