R Rohan Rao Festival · Marathi · Festival दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट! दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! festivalदिवाळीचीआलीपहाटरांगोळ्यांचा 212 likes 7 shares WhatsApp Copy