Back to feed
S
Saanvi Chauhan Festival · Marathi · Festival

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट, अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट, लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट, पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट! दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!.

251 likes 33 shares
WhatsApp