Back to feed
S
Shaurya Kapoor Humor · Marathi · Humor

देश बदल रहा है......😄😉😄 पुर्वी लोक घराच्या दारावर एक माणूस ठेवायचे. कारण कुणी कुत्रं घरात घुसू नये. आजकाल घराच्या दारावर कुत्रं उभं ठेवतात. कारण कुणी माणूस घरात येऊ नये. --------------------------------------- पुवीॅ माणूस जेवण घरी करीत होता. आणि शौचालय बाहेर होत. आता जेवण बाहेर करतो आणि शौचालय घरात आहे. _______________________ पुवीॅ लग्नात घरच्या स्रिया जेवण बनवायच्या. आणि नाचणार्‍या बाहेरून यायच्या. आता जेवण बनवणाऱ्या बाहेरून येतात. आणि घरातल्या स्रिया नाचतात. _______________________ पुवीॅ माणूस सायकल चालवायचा तो गरीब समजला जायचा. आता माणूस कारने जिममध्ये जातो अन् सायकल चालवतो ! --------------------------------------------- पुर्वी माणुस चुलीवर स्वैपाक करायचा मग LPG वर स्वैपाक करायला लागला. आता चुलीवरच जेवण खायला ढाबा शोधायला जातो ! --------------------------------------------- पुर्वी वायरीच्या फोनने लांबची माणसे ही जोडली जायची. आता बिनवायरीच्या मोबाईलने जवळच्या नात्याचे दोर ही कच्चे केलेत! -------------------------------------------- पुर्वी माणसं कशी शहाणी होती. आता माणसं येडी अन् हातातले फोन स्मार्ट झालेत ! ------------------------------------------- 😉😀😉😀

228 likes 48 shares
WhatsApp