*देश बदलत आहे......* 😄😉😄 पुर्वी लोक घराच्या दारावर एक माणूस ठेवायचे, कारण कुणी कुत्रं घरात घुसू नये! आजकाल घराच्या दारावर कुत्रं उभं ठेवतात, कारण कुणी माणूस घरात येऊ नये! -------------------------- पुवीॅ माणूस जेवण घरी करीत होता. आणि शौचालयास बाहेर जायचा, आता जेवण बाहेर करतात आणि शौचालयास घरात येतात! _______________________ पुवीॅ लग्नात घरच्या स्रिया जेवण बनवायच्या. आणि नाचणार्या बाहेरून यायच्या. आता जेवण बनवणाऱ्या बाहेरून येतात. आणि घरातल्या स्रिया नाचतात! _______________________ पुवीॅ माणूस सायकल चालवायचा तो गरीब समजला जायचा. आता माणूस कारने जिममध्ये जातो अन् सायकल चालवतो ! -------------------------- पुर्वी माणुस चुलीवर स्वैपाक करायचा मग LPG वर स्वैपाक करायला लागला. आता चुलीवरच जेवण खायला ढाबा शोधायला जातो ! -------------------------- पुर्वी वायरीच्या फोनने लांबची माणसे ही जोडली जायची. आता बिनवायरीच्या मोबाईलने जवळच्या नात्याचे दोर ही कच्चे केलेत! -------------------------- पुर्वी माणसं कशी स्मार्ट होती, आताची माणसं दुर्मिळ अन् हातातले फोन स्मार्ट झालेत! 😀😀😀😀
30 likes
45 shares