Back to feed
M
Myra Sharma Life · Marathi · Life

दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो तर .... आपल्या चुका मान्य करायला काळीज असाव लागत ... नेहमी एक "चांगल" म्हणून रहा पण कोणाच्या आयुष्यात "वाईट" म्हणून राहू नका. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा " विजय " ठरतो ; पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय " हा इतिहास घडवतो.

109 likes 79 shares
WhatsApp