Back to feed
A
Avni Yadav Life · Marathi · Life

दहा सर्वश्रेष्ठ प्रश्न ..... *1*- विश्वातली सर्वात सुंदर निर्मिति कोणती ? उत्तर- *माता*.. *2*- सर्वश्रेष्ठ फूल कोणते आहे ? उत्तर- *"कापसाचे फूल"* *3*- सर्वश्र॓ष्ठ सुगंध कोणता आहे ? उत्तर- *पावसाने भिजलेल्या भूमिचा सुगंध*.. *4*-सर्वश्र॓ष्ठ गोडवा कोणता ? उत्तर- *"वाणीचा"* *5*- सर्वश्रेष्ठ दूध- उत्तर- *मातेचे*.. *6*- सर्वात काळे काय आहे ? उत्तर- *"कलंक"* *7*- सर्वात वजनदार काय आहे ? उत्तर- *"पाप"* *8*- सर्वात स्वस्त काय आहे ? उत्तर- *सल्ला*.. *9*- सर्वात महाग काय आहे ? उत्तर- *"सहयोग"* *10*-सर्वात कडू काय आहे ? उत्तर- *"सत्य"*... *खुप सुंदर प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर...* प्रश्न : आयुष्य म्हणजे काय ???? उत्तर :- माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला " *नाव* "" नसतं पण " *श्वास*"" असतो आणि ... ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त *"नांव""* असतं पण *"श्वास"* नसतो. *" नाव ""* आणि *" श्वास "* यांच्या मधिल अंतर म्हणजेच *"आयुष्य"*... 🌹🌷🌹 🌷🌹🌷

69 likes 73 shares
WhatsApp