Back to feed
S
Sara Yadav Life · Marathi · Life

धान्य पाखडायला सुपाचा उपयोग केला असता , खडे पुढे येतात आणि निघून जातात . विचार करण्याची पध्दत सुपाप्रमाणे असावी .दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे. 🍀🌿🌿🌿🌿🌿 जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल.नाहीतर, सिंह मला मारून खाईल. आणि सिंह,सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरिणापेक्षा जास्त धावावे लागेल.नाहीतर, मी उपाशी मरेल. आपण सिंह असू किंवा हरिण, जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो. "संघर्षाशिवाय जीवन नाही" *🌹🌹 🌹🌹*

102 likes 22 shares
WhatsApp