Back to feed
R
Riya Kapoor Patriotic · Marathi · Patriotic

धनुष्य बाणाने रावणाच्या बेंबीला लक्ष करुन हारावणाऱ्या भगवान रामाच्या आपल्या देशामध्ये धनुष्यबणाच्या स्पर्धेमध्ये एकही मेडल नाही, नदीच्या आत जाऊन सापाला मारणाऱ्या श्रीकृष्णाच्या देशामध्ये पोहण्याच्या स्पर्धेमध्ये ऐकही मेडल नाही , आख्खा डोंगर उचलून लंकेला नेणाऱ्या हनुमानाच्या देशामध्ये वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये एकही मेडल नाही, महाबली भीमाच्या आपल्या देशामध्ये कुस्ती मध्ये एकही पुरुषाला मेडल नाही , *रिओ 2016* मध्ये मेडल मिळाले आहे *साक्षी मलिक*या एका महिलेला . ज्या देशात महिलेला कायम उपेक्षित,अपवित्र मानले गेले . परंतु यांनीच आपल्या देशाची मान उंचावली आहे .... सलाम या महिलाशक्तीला सलाम सलाम या मातृशक्तीला सलाम ! जीथे स्त्रीची अब्रृ सुरक्षीत नाही.! त्या आज भारताची अब्रृ वाचवतायत. Proud sindhu and sakshi ..

79 likes 81 shares
WhatsApp